Video : ‘चंद्रा’ने घेतले तुळजाभवानीचे दर्शन!

व्हिडिओ वर आहे..

सोलापूर : चंद्राच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकर खासगी कार्यक्रमानिमित्त सोलापूरला आल्या होत्या. अभिनेत्री अमृता यांनी तुळजापूर येथे जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले.

तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्याचा व्हिडिओ अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणतात, ‘लहानपणापासून वर्षातुन एकदा अक्कलकोट आणि तुळजापूर ला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. 
चंद्रमुखी release झाला.. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं.  आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही.’