माय लेकींनी सुरु केले केमिकल विरहीत साबणांचे उत्पादन

नवरात्रोत्सवानिमित्त स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया पोर्टलवर स्मार्ट वूमन हा विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होत आहे.
आज या कार्यक्रमात उद्योजिका जिगना, त्यांच्या मुली आचिरा आणि अकांक्षा निसर या सहभागी झाल्या आहेत.
- प्रायोजक -
18 वर्षांपासून ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण