भाजपचे मिशन 2024; देवेंद्र फडणवीसांकडे सोलापूरची जबाबदारी!

भाजपचे मिशन 2024; देवेंद्र फडणवीसांकडे सोलापूरची जबाबदारी!

भाजपचे मिशन 2024; देवेंद्र फडणवीसांकडे सोलापूरची जबाबदारी!

सोलापूर : एकट्याने निवडणुका लढविण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पक्षाकडून जबाबदारी देण्यात आले नेते संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधनी करणार आहे. 

१. देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर

२.चंद्रकांत दादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३.सुधीर मुंनगंटीवार - बीड, जालना

४.पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

५.आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग

६. श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती

८. प्रविण दरेकर - पालघर मिरा भाईंदर

९. गिरीष महाजन - उस्मानाबाद, हिंगोली

१०. संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११.रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण

१२. रावसाहेब दानवे - बुलढाणा नंदूरबार

१३. संभाजी पाटील निलंगेकर - गोंदिया, भंडारा

१४. सुधीर मुंनगंटीवार - जालना आणि बीड