अभिनेत्री रिंकुचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

अभिनेत्री रिंकुचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Did you watch this video of actress Rinku Rajguru

सोलापूर : लाखो दिलो की धडकन असलेल्या आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकु राजगुरुने आपला एक नवीन व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. 
शुटींग दरम्यान गुलाबी थंडीचा आनंद घेत धुक्यात थांबून अभिनेत्री रिंकुने हा व्हिडीओ बनविला आहे.
पहा व्हिडीओ-

रिंकूने शेअर केलेले नवीन फोटोज-