आमदार प्रणितीताईंकडे राज्याची मोठी जबाबदारी!

आमदार प्रणितीताईंकडे राज्याची मोठी जबाबदारी!

MLA Praniti Shinde News  

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्ते व मीडिया पॅनलिस्टपदी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

आमदार प्रणितीताई यांच्या नवीन नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीने आमदार प्रणितीताई यांना शुभेच्छा.

आमदार प्रणितीताई यांच्यासोबत आणखी कोणाला जबाबदारी मिळाली आहे? वाचा -