दसर्‍यानिमित्त हुमा गिफ्ट्मध्ये मोबाईल महोत्सव!

दसर्‍यानिमित्त हुमा गिफ्ट्मध्ये मोबाईल महोत्सव!

Mobile Festival at Huma Gift on the occasion of Dussehra

सोलापूर : सोलापुरातील सात रस्त परिसरातील प्रसिध्द अशा हुमा गिफ्ट्स मल्टिब्रॅण्ड मोबाईल शोरुममध्ये दसर्‍यानिमित्त मोबाइल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हुमा गिफ्ट्स मल्टिब्रॅण्ड मोबाईल शोरुमच्या मोबाईल महोत्सवात ऑनलाईनपेक्षा स्वस्त दरात विविध कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध करून दिले आहेत.

हुमा गिफ्ट्स मल्टिब्रॅण्ड मोबाईल शोरुमच्या मोबाइल महोत्सवामध्ये ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस, रिअलमी, लावा, आयटेल यासह इतर कंपन्यांचे मोबाइल एकाच ठिकाणी डाऊनपेमेंटवर घेता येणार आहेत. याशिवाय ग्राहकाच्या बजेटनुसार हप्त्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. मोबाइल अ‍ॅक्सेसरीजदेखील ऑनलाइन दरापेक्षा कमी दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

हुमा गिफ्ट्स मल्टिब्रॅण्ड मोबाईल शोरुमकडील ऑनलाईन खरेदीसाठी खालील जाहीरातीवर क्लिक करा-

या महोत्सवात मोबाईलसोबतच एमआय, कोडॅक यासह इतर कंपन्यांचे स्मार्ट टिव्ही देखील खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी बजाज आणि आयडीएफसी फायनान्स आणि डेबिटकार्ड आणि क्रेडिट कार्डची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या मोबाईल महोत्सवाचा लाभ घ्यावा तसेच या मोबाईल महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी 97651 69010 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हुमा गिफ्स्चे संचालक हिशाम शेख यांनी केले आहे.