नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ‘या’ आहेत नियम अटी! वाचा...

नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ‘या’ आहेत नियम अटी! वाचा...

सोलापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलिस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. नवरात्रोत्सव कसा साजरा करावा याबाबतची माहिती यावेळी पोलिस उपायुक्त वैशली कडूकर यांनी दिली आहे. 

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -