ऑर्केस्ट्रा बार प्रकरणी एपीआय शितलकुमार कोल्हाळ निलंबित

ऑर्केस्ट्रा बार प्रकरणी एपीआय शितलकुमार कोल्हाळ निलंबित

Police Officer Shitlkumar Kolhal News

सोलापूर  : विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना निलंबित करण्यात आले आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्रा बार चालू आहेत. यापूर्वीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती -