सोलापूर कुल; तापमानात ‘इतकी’ घट

सोलापूर कुल; तापमानात ‘इतकी’ घट

सोलापूर : वातावरणात बदल झाल्याने गेल्या दोन दिवसातील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. अचानक वातावरणात बदल झाल्याने तापामानात कमालीची घट झाली आहे. गुरुवारी सोलापूरचे तापमान

गुरुवारी सोलापूरचे कमाल तापमान 39.1 अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान 28.4 अंश सेल्सिअस होते. 

शुक्रवारी कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान 24.8 अंश सेल्सिअस इतके होते.