मराठा क्रांती मोर्चाचे तिरडी आंदोलन

सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. सुप्रीम कोर्टा ने मराठा आरक्षण ला स्थगिती दिल्या मुळे आज मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांची तिरडी काढण्यात आली यावेळी तिरडी तयार करून त्यावर सुप्रीम कोर्ट, पंतप्रदान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंतरी अजित पवार, अशोक चव्हाण यांची फोटो लावून तिरडी काढण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाचा,केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा राम नाम सत्य है, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हकाच नाही कोणाच असे घोषणा देण्यात आल.यावेळी मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम जाधव, समनव्यक किरण पवार, अजिंकय पाटील, ओम घाडगे, अर्जुन सोनवणे, राज पवार, राहुल दहीहंडे, कुणाल मोरे,श्रीकांत जाधव, अक्षय पांडे आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.