जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नवे निर्बंध तुम्हाला माहिती आहेत का

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नवे निर्बंध तुम्हाला माहिती आहेत का

सोलापूर : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.

पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे यावर रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत मनाई करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला आणखी काय म्हटले आहे? वाचा -