पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते पदभार स्वीकारल्यानंतर काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ..

सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज शुक्रवारी पदभार स्वीकारला. अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे स्वागत केले.