सलाम या कर्तव्यनिष्ठेला! गृहराज्यमंत्र्यांनी केलं कौतुक

सलाम या कर्तव्यनिष्ठेला! गृहराज्यमंत्र्यांनी केलं कौतुक

kolhapur police d g more appriciated by satej patil

सोलापूर : गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील पोलीस अंमलदार डी.जी.मोरे यांच्या कर्तव्यनिष्ठ बद्दल कौतुक केले आहेत.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणतात, ‘माझ्या शासकीय पोलिस ताफ्यातील वाहतूक हवालदार व कसबा बावड्याचे सुपुत्र डी.जी.मोरे कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले चौकामध्ये ड्युटीवर असताना दुचाकीचा अपघात झाला. हवालदार मोरे यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जात त्यांना दिलासा दिला.’

तसेच, स्वखर्चातून केसपेपर ते औषधांपर्यंतचा संपूर्ण खर्च केला. सर्वसामान्य माणसाला कोणत्याही संकटामध्ये मदत करण्याची महाराष्ट्र पोलिसांची  ही कार्यशैली कौतुकास्पद आहे! हवालदार मोरे यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम!