पोलीस अंमलदाराच्या निधनानंतर आयुक्तांनी घेतले अंत्यदर्शन

पोलीस अंमलदाराच्या निधनानंतर आयुक्तांनी घेतले अंत्यदर्शन

police nagsen gaikwad nidhan news

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार नागसेन पांडुरंग गायकवाड (वय 54, रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट अशोक चौक) यांचे निधन झाले आहे. 

हवालदार नागसेन गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, तीन भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. ॲड. चंद्रसेन गायकवाड यांचे ते बंधू होते.

कारबा नाका स्मशानभूमी हवालदार नागसेन गायकवाड यांच्यावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी न्यू बुधवार पेठ परिसरातील गायकवाड यांच्या घरी जाऊन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी गायकवाड यांचे अंत्यदर्शन घेतले.

पहा अंत्यविधीचा विडिओ -