लाॅकडाऊनमध्ये राॅबीन हुड आर्मीकडून ४३००० गरजूंना एक वेळचे जेवण

लाॅकडाऊनमध्ये राॅबीन हुड आर्मीकडून ४३००० गरजूंना एक वेळचे जेवण

- माणुसकी फाऊंडेशनच्या मदतीने १३४९ कुटुंबाना घरपोच धान्य 
- माणसांबरोबर प्राण्यांनाही केले अन्नदान
- एकुण २१३ जणांनी माणुसकी जपत दाखविली सामाजिक बांधिलकी 

सोलापूर : शिल्लक राहीलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहचविणार्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे. कुष्ठरोगी वसाहत येथील कुष्ठरोगी रुग्ण व इतर अश्या २६ पेक्षा जास्त वस्त्यांमध्ये सातत्याने अन्न पोहचविले जात आहे. कुणी जेवण बनवून देतय तर कोणी खरेदी करुन अथवा शिल्लक राहीलेले असे अन्नपदार्थ गरजूंच्या पोटात जाण्यासाठी ही आर्मी धडपड करताना कायम दिसते. " रिस्पेक्ट फुड नाॅट वेस्ट " या संकल्पनेतून सोलापूरच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु असल्याचे कायम जाणवते. 

एकंदरीत कोरोनाचे असणारे संकट व अन्नदानाची गरज लक्षात घेऊन सोलापूर मधील हजारो संघटना मदतीसाठी सरसावल्या ज्यातून एक ही सोलापूरकर उपाशी झोपत असेल तर आम्हाला संपर्क करावा असे आवाहन करुन मागील ६७ दिवसांपासून चपाती, भाजी, भात व गोड पदार्थ असे एक वेळचे जेवण तब्बल ४३००० गरजूंपर्यंत पोहोच करत, त्याच बरोबर नोकरी गेल्याने, पगार नसलेले अथवा आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत म्हणून माणुसकी फाऊंडेशन, सोलापूर च्या मदतीने १३४९ कुटुंबाना घरपोच धान्य प्रा. अनिकेत चनशेट्टी यांच्या समन्वयातून पोहोच करण्यात आल्याची माहिती आर्मीचे हिंदुराव गोरे यांनी दिली. 

कुष्ठरोगी वसाहत, तळे हिप्परगा पारधी व कतारी समाज वस्ती, कुंभारी येथील विडी घरकुल, कुमठा नाका, निलम नगर, नई जिंदगी, अक्कलकोट रोड, बाळीवेस, बलिदान चौक, सोलापुरातील प्रमुख मंदीरे, मेडीकल दुकाने, हैदराबाद रोड, बाळे, कोयना नगर, सलगर वस्ती, नंदी वस्ती, सुनिल नगर, तक्षशिल नगर, अशोक चौक परिसर, कुमठे, बापूजी नगर आदी अश्या २६ पेक्षा जास्त वस्त्यांमध्ये एक वेळचे जेवण व अन्नधान्य कोरोनाचे सर्व नियम पाळून पोहचविण्यात आले. 

घरोघरी बनवून दिलेले अथवा बनवून घेतलेले अन्नपदार्थ लचपाती, भाजी, भात, गोड पदार्थ, बिस्किट, फळे, पाणी व ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, २ किलो दाळ, चहा, साखर व तेल आदींचा समावेश करण्यात आला होता. त्याच बरोबर बिस्किटे, पेडीग्री, कडधान्य प्राण्यांना वाढण्यात आले. 

इनर व्हील क्लब आॅफ सोलापूर हारमोनी च्या सौ. अर्चना जाजू, गीता राजानी, तृषा गुप्ता, हेमा काबरा, विना राठी, अर्पिता लहेजा, महेश बिराजदार, नितीन जोशी, प्रसन्न तंबाके, स्वप्नील आळंद, सचिन निरगीडे, केतन वोरा मित्र परिवार, यतीन शहा, केतन वोरा, सुवर्णा द्यावरकोंडा, अजित वाडेकर, डॉ सत्यशाम तोष्णीवाल, संदीप जाधव, वैशाली जैन, बिपीन आडकी, विवेक दिवानजी, सुरज रघोजी, सुनंदा राजपूत, सकलेन शेख, सुमित पंडित, रतीकांत राजमाने, रविराज माढेकर, स्नेहल चलवादी, बलराज बायस, शहाजी भोसले, सतिश थळंगे, धनराज पाटील, केदार पाटील, शांतवीर स्वामीस्वामी. 

अनुराधा काजळे, सिद्धाराम कंकरे,श्रीशैल आमले, शिवकुमार वाघमारे, पंकज चिंचोळी, चंद्रशेखर गायकवाड पाटील, भिमदर्शन प्रतिष्ठान, असिफ शेख, डॉ बागेश्री बोक्से, स्मिता अडवीतोटे, अरविंद जोशी, लहु आवताडे, यशराज डोंगरे, समर्थ बरडे, अक्षय कारंजे, विरेंद्र ब्याकोड, अक्षय बाहेती, दिपक ग्यावलगेरी, युवराज मांडे, रुपा युवराज, डोंगरेश चाबुकस्वार, वंदना महाजन, सुमित शहा, चंद्रकांत राक्षे, निखिल तलकोकुळ, प्रज्योत भोसले, सिद्धांत उपासे, अशोक भोसले, मीना कोकीळ, धारा वोरा, प्रमोद चिंचुरे, प्रा. अमित कांबळे, प्रथम ठाकरे, अनुप अगरवाल, रविंद्र संत, विनायक बंकापूर, अनिकेत अलमेलकर, यश मेहता, प्रिया मेहता, चेतन शर्मा, सचिन पत्तेवार, हर्षदा महाजन, जानी परीवार, प्रसन्न गव्हाणे.

महेंद्र होमकर, दिनेश ठक्कर, प्रगत मोळे, वासंती अय्यर, संध्या वैद्य, विनीधर, गुरुराज कमलापुरे, गड्डम परीवार, राजेंद्र नाईक, दिपा कोळी, सचिन वडणे, विरेश गुंदगे, अवधूत तोळबंदे, गुरव परीवार,स्वप्नील भावर्थी, मंगेश जाधव, महेश स्वादे, शिवलाल हरलेकर,धैर्यशील कावळे, शामसुंदर म्हेत्रे, शिवराज जाधव, अजिंक्य नरखेडकर, नितीन बाके, अभिमान शिनगारे, सिमा नानकानी, साधु वासवानी सेंटर सोलापूर, महादेव स्वामी, विपुला घायल,राज अंटद, प्रज्वल भोरे, काविश ग्रुप, अनुश्री बंग, वैजयंती बंग, अरिहंत लोनावत, गुंजन झवंर, कपिल मिठ्ठापल्ली, सोमनाथ दारफळे, युवराज भुमकर, डॉ निरपेंद्र सिंग, डॉ ज्योत्स्ना शर्मा, पंकज बिज्जरगी, सोमशेखर हिरेमठ,संजय सरमलकर, यशवंत पाथरुट, दिग्विजय ढेपे, मकरंद बसवंती. 

संतोष झाडबुके, सुभ्रदा शिंदे, योगेश इंडी, चन्नेश इंडी, तानाजी, यादव, अभिजीत रासकर, महेश परब, संदीप इंगोले, डॉ सचिन कोरे, प्रियंका व्हनशेट्टी, डॉ सोनाली घोंगडे, अतुल कणसे, अनिल पाटील, पानीवेस तालीम, वास्तु डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, अश्विनी काळे, विनीत अवधूत, अंबादास चाबुकस्वार, ओंकार भांडेकर, अविनाश देवडकर, गुरुप्पा नागलगावे, रुपेशकुमार नागलगावे, लक्ष्मीकांत भुसारे, ओंकार पाटील, सागर मुंदडा, लता नक्का,ओंकार रहाते, ऐश्वर्या भैरप्पा, संतोष कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, मंदार नीळ, सुनिल गुंड.

अर्मिता कल्याणी, शिल्पा सस्ते, शुभम डोरनाल,शुभम मोरे, ओंकार जाधव, अमित कुमार सोमशेट्टी, पुनम दिक्षीत, लक्ष्मी नारायण गुर्रम, रितेश मेहता, पंडित पटने, नीरज दरगड, शुभम सरुर,जय म्हेत्रस, मुग्धा ओपलकर, सुनिल गाडेकर, आदित्य कुलकर्णी, ओंकार चव्हाण, महेश वाडी, गिरीश दुलंगे, प्रतिक्षा रघोजी, जगदीश मगई, नकुल न्यामने, भिमराव महाडीक, चैतन्य म्हस्के, कुणाल हिरेमठ, ज्ञानेश्वर विभुते, संकेत गायकवाड, अभिषेक झंवर, अनिता स्वामी, इस्माईल शेख, इसाक शेख, उमेश जमादार, नयन महांकाळ, राजेश डोड्डाळे, हबीब मसुद मित्र परीवार, दत्तात्रय कांबळे, कार्तिक कलबुर्गी, कृष्णा पवार, रोहीत कुलकर्णी. 

चिन्मय दामोदरे, विशाल ब्रिबनवाले, सुमित भैरामडगी, प्रविण जिल्ला,रोहीत निर्वाणी, नविन बेडादुर, लोकेश राजूल, अक्षय वाकसे, शशिकांत तळे फाऊंडेशन, सोलापूर, सोनल चडीचल, कपिल बायस, स्वप्नील शेट्टी, राणा दालवाले, मनोज म्हैसकर, स्नेहा मुळे, स्मिता क्षीरसागर, प्रविण जवळकर, सौम्या कोदी,रामकृष्ण मतेती, वासुदेव बंग आदींनी आपले योगदान दिले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. संदीप लिगाडे, प्रा. संजीव म्हमाणे,अपुर्व जाधव, आकाश मुस्तारे, प्रेम भोगडे, सौरभ सिंदगी, विघ्नेश माने, समर्थ उबाळे,प्रियांका वडणाल, सुरज रघोजी,योगेश कबाडे, डोंगरेश चाबुकस्वार, अमोल गुंड, रवी चन्ना, नागेश मार्गम, धनंजय मुंडेवाडीकर, अभिजीत खुणे, स्वप्नील गुलेद, आकाश मुस्के, चेतन शर्मा, अमित जनगोंड, निखील अंकुशे, विवेक नवले, अनुप कुरनुरकर,दिनेश लोमटे, दिपक मेंडीगीरी, कपिल मिठ्ठापल्ली, गीता राजानी, सुमित पंडित, महेश बिराजदार, संप्रित कुलकर्णी, रोहीत जकापुरे, तपन मंगलपल्ली, प्रतिक पुकाळे, सकलेन शेख, स्वमीराज बाबर, विनीत औदुत, प्राजक्ता आठवले, सुरेखा बनसोडे, सुमित भैरामडगी, सुमित कोणापुरे, संदीप कुलकर्णी, संदीप जाधव, ऋतुजा अंदेली, शुभम पत्तेवार, प्रशांत परदेशी, पंकज वाघमोडे, मनिष हिरासकर, सुजित बिराजदार, प्रसाद कुलकर्णी, कृष्णा थोरात, प्रथमेश कोरे, जयेश रामावत, जगदीश वासम, वृषभ गुमटे, गोपाल नाडीगोटु, विलास शेलार, ऋतुजा अंदेली, संध्या वैद्य,धनाजी नीळ, अभिजीत खुणे,ओंकार मुस्के, अमृत शेटे, रोहन चव्हाण, अंकिता साळुंखे, नितीन उडता, ज्योती अभंगे, कपिल मिठ्ठापल्ली, कृष्णा थोरात, मल्लिनाथ शेट्टी, केदार डोड्डाळे, राधिका महिंद्रकर, रोहन सावंत, साक्षी पुरवंत, शिवशरण कोरे, ऐश्वर्या भैरप्पा, विपुल अलकुंटे, अभिषेक क्षीरसागर आदींनी परीश्रम घेतले.