जिंतीमध्ये श्रीमंत बॉबीराजे राजेभोसले कुस्ती संकुलाचे उद्घाटन
shrimant bobyraje bhosale kusti sankul opening

shrimant bobyraje bhosale kusti sankul opening
करमाळा : नव्या पिढीला शरीर संवर्धनाची गोडी लागावी आणि मातीची जवळीक कायम राहावी म्हणून जिंती येथे कैलासवासी श्रीमंत बॉबी राजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून वस्ताद धनाजी माने यांनी तरुण पिढीला चांगली व्यायामाची सवय लावण्याचा निश्चय केला व गावकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. या कुस्ती संकुलाचे उद्घाटन एडवोकेट श्रीमंत नितीन राजे बॉबी राजे भोसले यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अर्जुन बापु वारकड, माजी उपसरपंच नंदू भोसले, डायरेक्टर मकाई सहकारी साखर कारखाना, रामभाऊ हाके डायरेक्टर मकाई साखर कारखाना, अजित बप्पा झांजुरणे, प्रशांत भागवत, छगन भोसले, गंगाधर वाघमोडे, धर्मा भोसले, बापू दंगाने पत्रकार, राहुल वारकड, कुस्ती निवेदक प्रशांत सर भागवत, बिबीशन काळे, नितीन ईरचे बागल केसरी, सुनील गोडसे उपसरपंच टाकळी, किशोर काळंदे उद्योगपती तक्रारवाडी. बापू नगरे गोल्डमॅन खानोटा. येताळ मा.सरपंच कावळवाडी. अनिल वाघमोडे सरपंच कावळवाडी. अँडवोकेट भैय्या गिरांजे भिलारवाडी. अण्णा आंबुधरे. आनंद रंदवे. राजू वालेकर. बाबू वालेकर. माजी सरपंच संतोष वारकड. बाबू वारकड. भानुदास गायकवाड. काळू चव्हाण. पप्पू धेंडे. अंकुश गुरगुळे. संदीप जगताप.प्रदीप जगताप. मंगेश जगताप. अनिल शेलार. सचिन येडे. आयुब मुलानी. अशोक सर जगताप. बापू बिरंजे. मल्हारी वारगड. काळे सर. जालिंदर वारगड. कल्याण वारकड. दत्ता पोटे. सिकंदर मुलानी. संतोष झांजुरणे. दिलीप गायकवाड. सागर राऊत. कृष्णा देशमाने. संजय चिंचकर. हरी राऊत.शिवाजी वारगड. सुभाष गायकवाड. भाऊ वाघमोडे. सागर भोसले. समाधान भोसले उपस्थित होते.
#Karmala