माकपची साथ सोडून प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली धरला कॉंग्रेसचा हात!

माकपची साथ सोडून प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली धरला कॉंग्रेसचा हात!

मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लष्कर बापूजी नगर भागातील वनराज व्यायाम शाळा सामाजिक बहुद्देशीय संस्थचे प्रमुख पदाधिकारी मार्क्सवादी कमुनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते साई सज्जन यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, अरुण शर्मा, नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, हाजी तौफिक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, परवीन इनामदार, हेमाताई चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, विवेक इंगळे, तिरुपती परकीपंडला, भारत जाधव, भिमाशंकर टेकाळे, पवन गायकवाड, सुभाष वाघमारे, लतीफ शेख, यांच्यासह अविनाश म्हेत्रे, गोवर्धन सानेपागुल, अशोक म्हेत्रे, श्रीनिवास म्हेत्रे, राजू बुगले, नरेश गडडम, राकेश म्हेत्रे, अभी आवटे, आकाश पेद्दी, श्रीकांत सज्जन, बलराज म्हेत्रे, शरणप्पा भंडारे, स्वप्नील परुळ, राकेश म्हेत्रे, अनिल गोने, नरेश सानेपागुल, श्याम म्हेत्रे, रवी भंडारे, अंबादास खाडे, परशुराम भंडारे, अमोल साखरे, अविनाश भंडारे, राजू म्हेत्रे, श्रीनिवास सज्जन, अंबादास हालपागुल, रोहित आयगोळे, विशाल कुमार, बाबू तल्लरे, अनिल सानेपागुल, प्रणय येनगंडुल,  अजय गोने यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.