शहर आणि जिल्ह्यात वाढत आहेत रुग्ण... काळजी घ्यायची गरज...

शहर आणि जिल्ह्यात वाढत आहेत रुग्ण... काळजी घ्यायची गरज...

सोलापूर : आज सोलापूर शहर परिसरात एकूण 176 रुग्णांची भर पडली आहे. तर सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात एकूण 293 रुग्णांची भर पडली आहे. 

शहर भागातील वाढलेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे -

ग्रामीण भागातील वाढलेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे -