उद्यापासून काय चालू? काय बंद? वाचा...

उद्यापासून काय चालू? काय बंद? वाचा...

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काय चालू काय बंद याबाबत लोकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी रात्री आदेश काढले आहेत. 

आदेशात काय म्हटले आहे? वाचा

महानगरपालिका क्षेत्रातील आदेश... 

सोलापूर ग्रामीण क्षेत्रातील आदेश...