उद्यापासून सोलापुरात नवे निर्बंध; वाचा काय आहेत बदल...

उद्यापासून सोलापुरात नवे निर्बंध; वाचा काय आहेत बदल...
सोलापूर : कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे शासनाच्या आदेशानुसार सोमवार दि. 28 जूनपासून सोलापूर शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येत आहे. नव्या आदेशानुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवता येणार आहेत. 
वाचा आदेश सविस्तर..