नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर होणार कारवाई

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर होणार कारवाई

सोलापूर : पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजरचा वापर करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सोलापूर शहर पोलीसांनी कळविले आहे.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी नायलॉन मांजा संदर्भातील आदेश सोमवारी जारी केला आहे.

पोलिसांचा आदेश पुढील प्रमाणे -