नियम-अटींसह सोलापूरकरांना रविवारपासून स्वातंत्र्य!

नियम-अटींसह सोलापूरकरांना रविवारपासून स्वातंत्र्य!

सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज शुक्रवारी रात्री लॉकडाऊन संदर्भात नवीन आदेश काढला आहे. रविवार दि. 15 ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून सोलापूरकरांना लॉकडाऊनपासून स्वातंत्र्य मिळणार आहे. सोलापूर अनलॉक करताना काही नियम अटी घालण्यात आल्या आहेत.

उशिरा का होईना सोलापूरकरांना लॉकडाऊनपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. नवीन नियम - अटी घालताना दुकानदार आणि कामगारांना दोन्ही लसीकरणाची घातलेली अट अडचणीची ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया सोलापूर मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष हिशाम शेख यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्तांनी काढलेला नवीन आदेश पुढील प्रमाणे-