गुन्हे वृत्त
गंगामाई हॉस्पिटलमधून फिजिओथेरपिस्ट तरुणी गायब
Menka Swami Gangamai Hospital Physiotherapist Bepatta
सोलापूर : गंगामाई हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणारी मेनका बसवराज स्वामी (वय 23) ही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.
गंगामाई हॉस्पिटल येथे कामाला जाऊन परत येते असे सांगून ती घरातून गेली होती. मात्र वेळेत परत आली नाही.
गंगामाई हॉस्पिटल आणि नातेवाईकांकडे शोधा शोध करूनही मेनका सापडली नाही. त्यामुळे वडील बसवराज स्वामी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
वाचा अधिक माहिती –