बापरे.. हरणा नदीच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा!

बापरे.. हरणा नदीच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा!

अक्कलकोट : हरणा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अडचण येत आहे. या समस्येबाबत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू आहे परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. 

सध्या हरणा नदीला पूर आल्याने अंत्यविधीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यातून कशाप्रकारे अंत्यविधीसाठी नागरिक निघाले आहेत.

पहा व्हिडिओ-