महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023
:- शिवनेरीवर संग्रहालय उभे केले जाणार
:- 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी
महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग मंदिराचा विकास करणार
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष, या महोत्सवासाठी ₹ ३५० कोटी रुपये.
* आंबेगाव (पुणे) इथे छत्रपती शिवराय संकल्पना उद्यान उभारणीस ₹ ५० कोटी.
* मुंबई, नागपूर, अमरावती,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथे शिवचरित्रावरील उद्यानास २५० कोटी.
* किल्ले शिवनेरीवर शिवरायांच्या जीवन चरित्रावर संग्रहालय आणि शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी ३०० कोटी.: शेतक-यांना वर्षात १२ हजार रूपये दिले जाणार
: शेतक-यांचा विम्याचा हप्ताही सरकार भरणार
: महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
: शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
: आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून पण आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही.
: राज्य सरकार भरणार हप्ता
: 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
: काजू प्रक्रिया उद्योगासाठी १३४५ कोटी रूपये
: कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतक-यांना राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाईल.
: महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थापना करणार.
गो संवर्धन केले जाईल.
: मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन योजना दिली जाईल
: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
: प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
: केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
: 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
: 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
: मेंढी पालन महामंडळासाठी १० हजार कोटी रूपये
: मत्स्य विकासासाठी ५० कोटीः
: धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पासाठी ११०० कोटी -
: कोकणात सिंचनाच्या सुविधा करण्यासाठी विशेष प्रकल्प
: हर घर जल साठी २० हजार कोटींचा प्रस्ताव आहे.
:- महिलांना बस प्रवास मध्ये सरसकट ५० टक्के सवलत
:- अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
:- उच्च शिक्षण घेणार्यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये
: नोकरी करणा-या महिलांसाठी नवे ५० वस्तीगृह तयार करण्यात येतील.
* आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
:- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
:- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
:- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
:- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुप
: अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
:- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
:- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
* ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
:- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
:- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
:- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
:- अकरावीत 8000 रु
:- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रू
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची
: - महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त
:- यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये
:- दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका
* जगदज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जाहीर!!
50 कोटीची निधी तरतूद
* सारथी संस्थेसाठी नाशिकला ५० कोटी रूपये
* कोळी रामोशी वडार समाजासाठी महामंडळ सुरू करणार
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ७४१ कोटी रूपये
* मुंबई सुशोभिकरणासाठी १७२९ कोटी रूपयांची ८२० कामे हाती घेतली आहेत.
* बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ३४१ कोटी रूपये
* सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी ४०० कोटी रूपये
* मेट्रो प्रकल्पासाठी ३९ हजार कोटी रूपये
:- 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
- अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
:- विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ
:- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
:- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
:-विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार
:- शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
:- प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
:- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
:- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रु
:- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 1534 कोटी रुपयेः
: - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
:- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
:- मुंबई विद्यापीठ
:- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदानः
:- तृतीय अमृत : विकास विभागांसाठी तरतूद
- सार्वजनिक बांधकाम : 19,491 कोटी रु
- ग्रामविकास व पंचायतराज : 8490 कोटी रु
- नियोजन व रोजगार हमी योजना : 10,297 कोटी रु
- नगरविकास : 9725 कोटी रुपये
- परिवहन, बंदरे : 3746 कोटी रुपये
- GAD : 1310 कोटी
एकूण : 53,058 कोटी
:- चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती,
सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा
विभागांसाठी तरतूद
- उद्योग विभाग : 934 कोटी
- वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
:- शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये
:- उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये
:- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये
:- क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये
:- पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये
#MahaBudget2023 Devendra Fadnavis BJP Maharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Vijaykumar Deshmukh Kiran Deshmukh