प्रणितीताई दिल्लीत! राहुल गांधींनी मास्क लावून घेतली बैठक

प्रणितीताई दिल्लीत! राहुल गांधींनी मास्क लावून घेतली बैठक

Praniti Shinde Rahul Gandhi News 

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि अन्य पदाधिकार्‍यांनी यांनी डिझिटल मेंबरशिप विषयी भेट घेतली.


यावेळी के.सी. वेणुगोपाल आणि प्रवीण चक्रवर्ती यांच्यासह इतर मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस डिझिटल सभासद नोंदणी विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत राहुल गांधी यांनी आपला मास्क काढला नसल्याचे दिसत आहे. बैठकीला उपस्थितीत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी मात्र मास्क लावला नसल्याचे छायाचित्रात दिसत आहे.