राज ठाकरे म्हणाले आता नाही तर कधीच नाही..

राज ठाकरे म्हणाले आता नाही तर कधीच नाही..

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी सायंकाळी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या कारणावरून कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन ‘स्मार्ट सोलापूरकर’च्या वतीने करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलेली भूमिका पुढील प्रमाणे -