राजकीय

मिलेट सेंटर बारामतीला? अजितदादा म्हणाले..

Ajit Pawar Solapur Press Conference News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूरला मंजूर झालेले मिलेट सेंटर बारामतीला जाणार आहे का? यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले असं होणार नाही.. सोलापूरचे सेंटर दुसरीकडे जाणार नाही. जीआर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करेन. एकवेळ बारामतीचे रद्द करून सोलापूरचे करू असेही दादा म्हणाले.

HTML img Tag Simply Easy Learning

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणा संदर्भात सरकार काम करत आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सोलापूरला पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दुहेरी जलवानीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल अजित दादांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button