सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

बायको मुलींसह बेपत्ता; नवरा पोलीस ठाण्यात

On: January 5, 2024 3:17 AM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : घोंगडे वस्ती भाजी मार्केट परिसरात राहणाऱ्या निरज रंगरेज यांची पत्नी नीता रंगरेज या आपल्या दोन मुलींसह बेपत्ता झाल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

2 जानेवारी 2024 रोजी नीता नीरज रंगरेज (वय 28) या आपल्या प्रियांशी (वय 7) आणि आरोही (वय 5) या दोन मुलींना घेऊन घरातून निघून गेली असल्याची तक्रार पती नीरज मोहन रंगरेज यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. पत्नी नीता बेपत्ता झाल्यानंतर रंगरेज यांनी परिसरात, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. काहीच ठाव ठिकाण लागत नसल्याने शेवटी पोलिसात धाव घेतली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अधिक माहिती पुढील प्रमाणे –

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now