सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

प्रणितीताईंना कोणत्या मतदारसंघात किती मते मिळाली?

On: June 5, 2024 6:31 PM
Follow Us:
---Advertisement---

praniti shinde total votes solapur loksabha

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला आहे. प्रणिती शिंदे शहर मध्य मतदार संघातून आमदार आहेत मात्र याच मतदारसंघातून त्यांना खूपच कमी मताधिक्य मिळाले आहे.

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि इतर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी ताकद लावली होती मात्र त्यांना यश आले नाही.

प्रणिती शिंदे यांना कोणत्या मतदारसंघात किती मते मिळाली? पहा –

सौजन्य : दैनिक दिव्य मराठी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now