सोलापूर

Ram Satpute : मी नेहमीच उपलब्ध असेन!

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर राम सातपुते यांनी 5 लाख 46 हजार मतदारांचे आभार मानले आहेत.

सोलापूरकरांशी असलेले ऋणानुबंध कायम राहील. कोणतेही प्रश्न अडचणी घेऊन येणाऱ्या सोलापूरच्या मायबाप जनतेसाठी मी नेहमीच उपलब्ध असेन असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

वाचा राम सातपुते यांचे पत्र –

Related Articles

Back to top button