सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

बालाजी सरोवरमध्ये अनीश सहस्रबुद्धे यांचा रिटेल सेल्स मास्टरी वर्कशॉप

On: September 19, 2024 7:28 AM
Follow Us:
---Advertisement---

 

Retail Sales Mastery Workshop by Anish Sahasrabuddhe in Balaji Sarovar

सोलापुरातील व्यावसायिकांसाठी अमूल्य संधी

सोलापूर : बालाजी सरोवरमध्ये २८ सप्टेंबर २०२४ रोजी अनीश सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष रिटेल सेल्स मास्टरी वर्कशॉप घेण्यात येणार आहे. या वर्कशॉपमधून तुम्हाला मोठ्या रिटेल ब्रॅण्डच्या यशाचे रहस्य शिकता येणार आहे.

कोण आहेत अनीश सहस्रबुद्धे?

▪ सोलापूर आणि पुणे येथे ऑफिस असलेले अष्टपैलू व्यावसायिक
▪ BCCI क्रिकेट अंपायर
▪ पुरस्कार प्राप्त कॉर्पोरेट ट्रेनर, शेफ आणि व्यवसाय कन्सल्टन्ट
▪ मोस्ट मल्टीटास्किंग एंटरप्रेन्युअर ऑफ इंडिया हा मान
▪ एमिनन्स अवॉर्ड फॉर बेस्ट सेल्स ट्रेनर पुरस्कार प्राप्त

वर्कशॉपमध्ये काय शिकता येईल?
▪ सेल्स प्रोसेस आणि सेल्स फनेल कशी तयार करावी?
▪ सेल्स ऑपरेशनपासून ते सेल्स मॅनेजमेंटपर्यंत काय बदल करावेत?
▪ सध्याच्या मार्केट ट्रेंडप्रमाणे सेल्स अप्रोच आणि सेल्स टीम कशी असावी?

वर्कशॉप नंतर तुम्हाला मिळणारा सपोर्ट

▪ सर्टिफिकेट
▪ सेल्स मॅनेजमेंटवरील एक बुक
▪ रिटेल सेल्ससाठी ५ एडिटेबल एक्सेल शीट्स
▪ वर्कशॉपमध्ये दाखवले जाणारे प्रेझेंटेशन
▪ टेक-अवे पॉईंट्स असलेले एक उपयुक्त डॉक्युमेंट
▪ १ तासाचा प्रश्नोत्तराचा सेशन
तुमच्या व्यवसायाला नवा आयाम देण्यासाठी ह्या वर्कशॉपमध्ये नक्की रजिस्टर करा. (फक्त मर्यादित ३० व्यावसायिकांसाठी)

स्थळ: बालाजी सरोवर प्रीमिअर
आसरा चौक, होटगी रोड,
सोलापूर
दिनांक: २८ सप्टेंबर २०२४
वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६

अधिक माहितीसाठी संपर्क :
९२३५३५३४३४

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now