सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

आरारा खतरनाक.. सोलापूर पोचले 44 वर!

On: May 1, 2024 2:19 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज मंगळवार दि 30 एप्रिल रोजी झाली आहे. आजचे तापमान 44 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now