सोलापूर

पहा कसे आहे महापालिका निवडणुकीचे आरक्षण..

solapur mahapalika aarkshan news 

HTML img Tag Simply Easy Learning
सोलापूर : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. 
सोलापूर महापालिका निवडणुकीत एकूण २६ प्रभागातून १०२ सदस्य निवडून येणार आहेत. यातील १५ जागा अनुसूचित जातीसाठी असून त्यातील ८ महिलांसाठी असतील. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा असून महिलांसाठी १ जागा असेल. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसींसाठी २७ जागा असून यातील १४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण गटामध्ये ५८ जागा असून यातील २८ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आरक्षणासह महिलांसाठी एकूण ५१ जागा आरक्षित झाल्या आहेत. २६ प्रभागांपैकी १ ते २४ प्रभात चार सदस्यांचे आहेत. तर २५ आणि २६ व्या क्रमांकाचे प्रभाग तीन सदस्यांचे आहेत.
पहा कसे आहे महापालिका निवडणुकीचे आरक्षण..

 Dr. Sachin Ombase Commissioner and Administrator, Solapur Municipal Corporation

Related Articles

Back to top button