शनिवारी सोलापुरात गीतरामायण
सोलापूर : सोलापूरकरांना नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमांची भेट देणाऱ्या स्पाईस एन आईस आणि अनादी केटरर्स यांच्यावतीने गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून प्रवेशिका आवश्यक आहेत.
गायक : अमित नेसरीकर (मुंबई), निवेदन : चंद्रशेखर वझे (मुंबई), तबला : मंदार पुराणिक (मुंबई), व्हायोलिन : राजन माशेलकर (मुंबई), हार्मोनियम : अनिरुद्ध गोसावी (मुंबई), तालवाद्य : प्रवीण साने (मुंबई) हे कलाकार गीतरामायण सादर करणार आहेत
मोफत प्रवेशिकेसाठी टीम स्पाईस एन आईस आणि अनादी केटरर्स यांच्या 8956713495 / 8956080352 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापण कार्यक्रमाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर स्पाईस एन आईस आणि अनादी केटरर्स यांनी सोलापूरकरांना गीतरामायण कार्यक्रमाची ही आगळीवेगळी भेट दिली आहे.
गीत रामायणचे पासेस खालील ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत.
आपल्या सोयीच्या पत्त्यावरून लवकरात लवकर कलेक्ट करावे ही विनंती..
1. स्पाईस एन आईस इव्हेंट्स ऑफिस
पाचवा मजला, युनिटी श्रद्धा आर्केड बिल्डिंग,
एचडीएफसी बँकेच्या वर, जुळे सोलापूर
▪︎ गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/YPb5E9D9MQdUMyeh9
2. चितळे एक्सप्रेस
B55, शेटे कॉम्प्लेक्स, डफरीन चौक,
दमाणी रक्तपेढी समोर, सोलापूर
▪︎ गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/qDoWo1GbN7AGZQjm6
3. अनादि केटरर्स
स्टेशन रोड, रेल्वे लाईन्स,
सेंट जोसेफ शाळेजवळ,
सोलापूर
▪︎ गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/ufv4phEusTivdzXP7
4. अनादि केटरर्स ब्रॅंच 2
सुशील नगर, D Mart रोड,
भारती विद्यापीठ समोर,
जुळे सोलापूर
▪︎ गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/ccGNTLu1kUURLVVC6
5. इंद्रधनू ऑफीस
विष्णू मिल कंपाऊंड, रेल्वे स्टेशन जवळ,
मंगळवेढा रोड,
सोलापूर
▪︎ गुगल लोकेशन: https://g.co/kgs/xkJVZW