सलमान खानचा वाढदिवस

सलमान खानने काल 27 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला.

सलमान खान आता 58 वर्षांचा झाला असून त्याचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वांच्या घरासमोर चाहत्यांनी गर्दी केली होती.

सलमान खान लग्न कधी करणार? हा प्रश्न चाहत्यांकडून वारंवार विचारला जातो.

बिग बॉसच्या माध्यमातूनही सलमान खानने सर्वांचे मनोरंजन केले.

बॉलीवूड सोबतच सलमान सामाजिक कार्यातही सहभागी असतो.

1988 साली बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून सलमान खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.