कोण होईल सोलापूरचा खासदार?

सोलापूर लोकसभा मतदार संघात सध्या भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार आहेत.

काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे ऐवजी आमदार प्रणिती शिंदे पुढे येण्याची शक्यता आहे.

भाजपकडून अमर साबळे हे सुद्धा इच्छुक आहेत. ते सातत्याने सोलापूरला येत आहेत.

सर्वांचे मित्र म्हणून ओळख असलेले सुधीर खरटमल हे सुद्धा उमेदवार असण्याची शक्यता आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या ऐवजी भाजपकडून नव्या उमेदवाराचा शोध असल्याची चर्चा आहे.

वंचित नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा पुन्हा एकदा सोलापुरात उमदेवार असू शकतात.

भाजपाकडून प्रणिती शिंदे, सुधीर खरटमल यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.