सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे स्मारक उभारणार!

On: November 14, 2024 10:00 AM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : माजी मंत्री, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार स्वर्गीय आनंदराव देवकते यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर दक्षिण ग्रामीण भागातील धनगर लिंगायत मुस्लिम आणि बौद्ध मातंग समाजतील पदाधिकारी यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठींबा. अरकेरी अमोगसिद्ध भंडारा हातात घेऊन सोबत राहण्याची घेतली शपथ.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जवळपास 70 गावे वाडी वस्त्या आहेत. यामधील जवळपास 25-30 विविध समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी दक्षिण सोलापूरचे अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या वैद्य यांचे काम ताकदीने करू व प्रत्येक गावातून त्यांना बहुमत मिळवून देऊ अशा भावना व्यक्त केल्या आहे.

यावेळी संजवाडचे गुरुप्पा बुळगुंडे, राजकुमार व्हनमाने, भीमराव बनसोडे, गैबीसाहेब मकानदार, औरादचे सिद्धराम बिराजदार राजशेखर वाले बाबूराव काळे, कृष्णा टेळे, चंदू शहापूरे, शिवानंद शिंदे, महादू सरवदे, मद्रे येथील पंडित नरुटे, कृष्णा नरुटे, आकाश नरुटे, अर्जुन बंडगर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now