आमदार देवेंद्रदादांची Dream Car आली!

MLA Devendra Kothe Car Mercedes Benz Gls450d

सोलापूर : युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या घरी स्वप्नातली कार आली आहे. आमदार देवेंद्रदादांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

‘अखेर कार आली! तात्यासाहेबांची इच्छा आणि माझी स्वप्नातील कार. आणखी एक ध्येय पूर्ण झाले. तात्यासाहेबांचा आशीर्वाद. मर्सिडीज बेंझ Gls450d. ऑगस्ट 2014 ते 2025 पर्यंत खूप वाट पाहिली.’ असे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Video : पहा कारची एन्ट्री –
Devendra Dada’s post –
Finally Arrived
Wish of Tatyasaheb & My Dream Car
Another Mission Completed
Tatyasaheb blessing
Mercedes Benz Gls450d
Long waited from Aug 2014 to 2025
कारविषयी गुगलवर मिळालेली माहिती –
मर्सिडीज-बेंझ GLS450d ही एक आलिशान SUV आहे. ती 4MATIC (चारही चाकांवर चालणारी) सिस्टीम आणि 3.0-लिटर 6-सिलेंडर डिझेल इंजिनसह येते. या गाडीची किंमत साधारणपणे १.३९ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. जसे की ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम (ADAS). गाडीमध्ये आरामदायी आसनव्यवस्था आणि प्रशस्त जागा आहे.
यात आधुनिक तंत्रज्ञान आणि कनेक्टेड कार सुविधा आहेत.
नवी दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरूम किंमत १.३९ कोटी रुपये आहे.