राजकीय
प्रणितीताईंना राम सातपुते यांचे पत्रातून उत्तर! म्हणाले..
सोलापूर : प्रणिती शिंदे यांनी पत्र पोस्ट करून राम सातपुते यांचे स्वागत केले आहे. या पत्राला राम सातपुते यांनी उत्तर दिले आहे.
Praniti ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!
गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!
माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा!
असे राम सातपुते यांनी म्हटले आहे.
वाचा राम सातपुते यांचे पत्र –