सोलापूर

माजी आमदार नरसिंग मेंगजी यांना पत्नीशोक

Former MLA Narsing Mengji’s Wife Passed Away

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूरचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या पत्नी पद्मावती मेंगजी (वय 62) यांचे निधन झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पद्मावती नरसिंग मेंगजी यांचे आज बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी सकाळी 11.58 वाजता दुःखद निधन झाले. आज सायंकाळी 6 वाजता वसंत विहार परिसरातील त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल. सहस्त्रार्जुन वैकुंठधाम, सोलापूर येथे अंत्यविधी होणार आहे.

पद्मावती मेंगजी यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीने पद्मावती मेंगजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

Related Articles

Back to top button