सोलापूर

सोलापूरच्या बॉक्सिंग खेळाडूंचे हाल! काय झाले पहा..

सोलापूर : माहोली चंदीगड पंजाब येथे दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी अंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूरचा संघ कर्नाटक एक्स्प्रेसने पांजबकडे रवाना झाला. ज्येष्ठ क्रीडा कार्यकर्ते राजू प्याटी खेळाडूंना भेटले. खेळाडू बरोबर चर्चा करताना असे लक्षात आले की, विद्यापीठाने खेळाडूंचे रेल्वे रिझर्व्हेशन केले पण कन्फर्म सीट मिळाली नाही. दोन दिवसाच्या प्रवासामध्ये खेळाडूंना व्यवस्थित झोप, आराम मिळणार नाही. मग प्रश्न असा पडतो हे खेळाडू आपले परफॉर्मन्स कसे देणार?

HTML img Tag Simply Easy Learning

Video-

Jayesh-Darbi-Collection
Ad-Jayesh-Darbi-Collection

प्राचार्य राजू प्याटी यांनी विविध विद्यार्थी संघटना व सिनेट सदस्य तातडीने या प्रश्नाकडे लक्ष घालून खेळाडूंना यापुढे असा त्रास होणार नाही याबाबत पाठपुरावा केला आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना व महामहिम राज्यपाल (कुलपती) महोदय यांना निवेदन देऊन कायमचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देणार आहे, असे प्राचार्य राजू प्याटी यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button