पोलीस

इकडून तिकडं! ग्रामीणमधील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Solapur Police Officer Transfer Loksabha Election News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील तसेच विविध विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

मेफेड्रोन एमडी प्रकरणात मोहोळ पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या विनोद घुगे यांना करमाळा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांना जिल्हा वाहतूक शाखेत संधी मिळाली आहे. तर पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी म्हणून बदली झाली आहे. माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे –

Related Articles

Back to top button