गुन्हे वृत्त

लग्नाला 23 वर्षे झाली आणि आता..

Wife Husband Bhandan IPC 498 Solapur Police News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : विजापूर रोड आदित्य नगर परिसरातील रहिवासी अनुराधा प्रमोद बनसोडे (वय 46) यांचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात घर बांधण्यासाठी आणि शेती खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये माहेरून घेऊन ये.. म्हणून अनुराधा यांना वेळोवेळी त्रास दिल्याची नोंद पोलिसात झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अनुराधा आणि प्रमोद यांचे 2001 मध्ये लग्न झाले होते. त्यांची मुले मोठी झाली आहेत. लग्नाला जवळपास 23 वर्षे झाली असताना घरामध्ये अशा प्रकारचे भांडण वाद होत असल्याचे समोर आले आहे.

अधिक माहिती पुढीलप्रमाणे –

Related Articles

Back to top button