सोलापूर

नानाला आत्ता फोन करतो! बच्चनला आणायचं तर..

सोलापूर : अभिनेता नाना पाटेकरला मी आत्ता फोन करून बोलू शकतो.. पण महानायक अमिताभ बच्चन यांना सोलापूरला आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे पालकमंत्री तथा विभागीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning

विक्रमाची नोंद होईल अशा प्रकारचे नाट्यसंमेलन करूया अशी आशा पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागत अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळी व्यक्त केली.

आपल्या भाषणात काय म्हणाले चंद्रकांत दादा? ऐका –

Related Articles

Back to top button