राजकीय
प्रणितीताईंचे पत्र! सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते..
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी स्वागत केले आहे.
प्रणिती शिंदे यांनी स्वागतपर पत्र ट्विट केले आहे. सोलापूरची लेक म्हणून तुमचे स्वागत करते असे प्रणिती शिंदे म्हटले आहे.
वाचा प्रणिती शिंदे यांचे पत्र –
आज राम सातपुते सोलापुरात येणार!
भाजपाचे उमेदवार राम सातपुते आज सोमवार दिनांक २५ मार्च रोजी सोलापुरात येणार आहेत.
आज दुपारी चार वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात आगमन आणि भाजपतर्फे स्वागत होणार आहेत. रोड शोद्वारे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.