पोलीस
शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर : पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात 2 पोलीस निरीक्षकांसह 36 पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचे समजते. येत्या काळात आणखीन काही बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियंत्रण कक्ष येथून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक म्हणून बदली झालेल्या पोलीस निरीक्षक वैष्णवी उदयसिंह पाटील या सोलापूर शहर येथील पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे –